मुंबई

कर्तव्यावरील पोलिसाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

CD

मुंबई, ता. २७ : पोलिस वाहनावर कार्यरत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने पोलिस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २६) मुलुंड येथे घडली. रामा महाले (४८) असे शिपायाचे नाव असून, ते मुलुंड पोलिस ठाण्यात मोबाईल वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते. रविवारी मुलुंड परिसरात गस्त घालत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना उलटी झाली. सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना परिसरातील अगरवाल रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Live Update: कुलाब्यातील खंडोबा मंदिरातील चांदीच्या मूर्तींची धक्कादायक चोरी

forest Animal Attack: गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; चांदे पैकी पाल खुर्दमध्ये घटना, शिंग घुसले छातीत अन् पंधरा फुटांवर फेकले!

'ठरलं तर मग' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, त्याला पाहून प्रियाने मंगळसूत्रही काढलं

Maratha Reservation: आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाहीच; गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण, दहा वर्षे आंदोलन सुरु!

Accident News : नशेखोर ड्रायव्हरने घेतले निष्पाप बळी ! बस-पिकअपचा भीषण अपघात, ४ दुचाकीस्वारांसह १३ ठार

SCROLL FOR NEXT