मुंबई

दीपेश मोरे यांचे अपघाती निधन

CD

ठाणे, ता. ८ : सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय सोहळ्यात खुमासदार सूत्रसंचालनाने उपस्थितांची मने जिंकून घेणारे ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे (वय ४६) यांचे बुधवारी भीषण अपघातात निधन झाले.
महाड येथून ठाण्यात परतत असताना पनवेलच्या चिंचवणजवळ अपघात घडला. या घटनेत आणखी तीन जण किरकोळ जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाण्याच्या देवदयानगरमध्ये राहणारे दीपेश मोरे महाड येथे शिमगोत्सवाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. नियोजन व सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. कार्यक्रम करून परतताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या सहकारी श्रद्धा जाधव, रश्मी खावणेकर, कोमल माने किरकोळ जखमी झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT