मुंबई

वसई विकासिनी संस्थेचे वार्षिक चित्रप्रदर्शन

CD

वसई, ता. ११ (बातमीदार) : वसई विकासिनी संस्थेच्या रॉबी डिसिल्व्हा कॉलेजचे ३७ वे वार्षिक चित्रकला प्रदर्शन १० ते १३ मार्च या कालावधीत वसई विकासिनी भवन येथे आयोजित केले आहे. या वेळी विविध चित्रांची रंगसंगती पाहावयास मिळणार आहे. प्रदर्शनाचे उद्‍घाटन वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, संचालनालय संचालक राजीव मिश्रा यांच्या हस्ते पार पडले. या वेळी संस्थेतर्फे वसई विकासिनी कॉलेजचे माजी विद्यार्थी सचिन चौधरी व प्रताप मोरे यांचा राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. प्रदर्शन विनामूल्य असून वसई तालुक्यातील शाळांनी व पालकांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे सरचिटणीस विजय वर्तक व प्राचार्य धनराज खाडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : गौतम गंभीर चूक सुधारणार, Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार! इंग्लंडविरुद्ध तगडी प्लेइंग इलेव्हन...

Lalitpur Silk Saree: बनारसी-कांजीवरमच्या गर्दीत हरवलेला बुंदेलखंडचा खजिना! ललितपूरची झरी सिल्क साडी का आहे खास?

Latest Marathi News Live Update : आजपासून वर्धा जिल्ह्यातील 1,454 शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात

Kolhapur BJP Corporator : कोल्हापुरात राजकीय भूकंप? भाजपच्या रिंकू देसाईंचे नगरसेवकपद धोक्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ; नेमकं काय घडलं?

Railway: मध्य रेल्वेकडून दिलासा! विठुरायाच्या दर्शनासाठी ५४ विशेष गाड्या; तिकीट बुकिंग कधीपासून सुरू होणार? तारीख समोर, पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT