मुंबई

उल्हासनगरात विठ्ठल-रखुमाईची दिंडी अव्वल

CD

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : जागतिक महिला दिनानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उल्हासनगरात आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रम महिलांच्या विक्रमी गर्दीने हाऊसफुल्ल ठरला. यात विठ्ठल-रखुमाईच्या पेहरावात काढण्यात आलेली दिंडी अव्वल ठरली असून विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, माजी नगरसेविका शीतल बोडारे, वसुधा बोडारे यांच्या पुढाकाराने महिला दिनानिमित्त प्रभाग १५ मधील महिला-मुलींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभागातील महिलांनी, मुलींनी महिनाभर सराव करून आणि सांस्कृतिक कार्यक्रमात थिरकून कलागुणांना वाव दिला. या वेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, शहर संघटक डॉ. जानू मानकर, ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक अंजली राऊत, महिला आघाडीच्या शहर संघटक जया तेजी, विधानसभा संघटक मंगला पाटील, माजी नगरसेविका शीतल बोडारे, वसुधा बोडारे, पदाधिकारी बापू सावंत, प्रकाश माळी, विजय सावंत, उद्योगपती राजकुमार लेहराणी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT