मुंबई

वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : कल्याण येथील शिवाजी चौकात शुक्रवारी रात्री एका वाहनाने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत व्‍यक्‍तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
शिवाजी चौकातील इमेज शोरुम दुकानासमोरुन शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता एक पादचारी पायी चालला होता. त्यावेळी भरधाव वेगाने एक वाहन चालक तेथून जात असताना त्याच्या निष्काळजीपणामुळे वाहनाची जोरदार धडक पादचाऱ्याला बसली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तोपर्यंत वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याने हवालदार मयूर तरे यांच्या तक्रारीवरून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पादचाऱ्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT