मुंबई

ईडीचे राज्यात पुन्हा नऊ ठिकाणी छापे

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेतील घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज पुन्हा औरंगाबाद, पुणे आणि अकोला येथे ९ ठिकाणी छापेमारी केली. ईडीने आज सकाळी ९ ठिकाणी छापेमारी सुरू केली. या प्रकरणी यापूर्वीच औरंबादामध्ये छापेमारी करण्यात आली होती.

पंतप्रधान आवास योजनेसाठी समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. चार हजार कोटींच्या प्रकल्पात ४० हजार घरकुलांचा प्रकल्प उभारण्यात येणार होता; मात्र समरथ कन्स्ट्रक्शनने बँक गॅरंटी भरण्यास असमर्थ असल्याचे सांगितली होते. यानंतर अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर समरथ कंपनीने पडेगाव येथील घरकुल प्रकल्पासाठी बँक गॅरंटी भरली. यात चारपैकी एक कंपनी अपात्र ठरली होती. दरम्यान, याप्रकरणात महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या १९ मालक-भागीदारांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT