मुंबई

नेहरू आर्ट गॅलरीत कलाशिक्षकांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन

CD

वडाळा (बातमीदार) : बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत संगीत व कला अकादमी-कला विभागातर्फे कलाशिक्षकांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन ‘आर्टिस्ट कॅम्प’ हे वरळीतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे. मंगळवारी (ता. २१) प्रदर्शनाचे उद्‍घाटन उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी ममता राव यांच्या हस्ते करण्यात आले. हे चित्रप्रदर्शन २७ मार्चपर्यंत ११ ते ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. या प्रदर्शनात भोर (जि. पुणे) येथे ७ ते १० डिसेंबर २०२२ दरम्यान शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कला प्राचार्य दिनकर पवार यांच्या नियोजनाने आयोजित केलेल्या निसर्गचित्र कार्यशाळेतील निसर्गचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT