मुंबई

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षण द्या

CD

खारघर, ता. २ (बातमीदार) : पनवेल महापालिका हद्दीत असलेल्या खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भरमसाठ शैक्षणिक शुल्क आकारले जाते. हे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने शाळा आणि महाविद्यालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५ टक्के आरक्षण ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क पनवेल महापालिकेने भरावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खासगी शाळा व महाविद्यालये आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषेदेच्या शाळांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना खासगी शाळेत दाखल करावे लागते. या शाळेचे शिक्षण सर्वसामान्य जनतेला खिशाला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे पालिकेने शाळा आणि महाविद्यालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५ टक्के आरक्षण ठेवून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क पनवेल महानगरपालिकेने भरावे, अशी मागणी निवेदनाद्वारे खारघरमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन! भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज हरपला

ASHA BHOSLE PASSES AWAY: बालपणीचा गोड क्षण, आशा भोसले आणि लता मंगेशकरांचा यांचा जुने फोटो Viral

Hormuz Strait: करार नाही, तणाव कायम… तरी होर्मुझमधून GOOD NEWS! जे घडलं ते जगाला थक्क करून गेलं! १६ जहाजांची धडाकेबाज एंट्री

Asha Bhosale: वयाच्या १० व्या वर्षी करिअरची सुरूवात ते २० भाषांत १२००० गाणी, गिनीज बुक मध्ये नोंद; 'असा' आहे आशाताईंचा संर्घषमयी जीवनप्रवास

Induction Safety Tips : इंडक्शन स्टोव्हजवळ अजिबात ठेऊ नका 'या' 5 वस्तू; नाहीतर लगेच होतील खराब, इंडक्शनही जळेल

SCROLL FOR NEXT