मुंबई

जव्हारमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

CD

जव्हार, ता. १० (बातमीदार) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत जव्हार शहरातील, तसेच तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी जव्हार नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक आणि विद्यमान जव्हार तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष कुणाल उदावंत, ठाणे-पालघर जिल्ह्याचे मार्गदर्शक बाबाजी काठोले, आदिवासी आघाडी चिटणीस डॉ. हेमंत सवरा, पालघर जिल्हा परिषद गटनेत्या सुरेखा थेतले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा सुहासिनी पतसंस्थेच्या चेअरमन ज्योती भोये यांच्यासह असंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. येणाऱ्या काळात जव्हार नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने भावी नगराध्यक्ष म्हणून कुणाल उदावंत यांच्या नावाची चर्चा भाजपच्या गोटातून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT