मुंबई

अनघा प्रकाशनाचा ‘अनघोत्सव’

CD

ठाणे : अनघा प्रकाशनाच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘अनघोत्सव २०२३’ हा कार्यक्रम १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता ठाणे शहरातील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रेमानंद गज्वी, तर प्रमुख पाहुणे म्हणून राजू परुळेकर हे उपस्थित राहणार आहेत. या उत्सवात अनघा प्रकाशनच्या १२ पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रसिकांसाठी ‘सुरमई शाम’ हा संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या साहित्यिक कार्यक्रमाचा आस्वाद साहित्य रसिकांनी घ्यावा, असे आवाहन अनघा प्रकाशनचे संस्थापक मुरलीधर नाले आणि मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT