मुंबई

लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई

CD

ठाणे, ता. १० (वार्ताहर) : रिक्षा नौपाडा वाहतूक पोलिस चौकीत थांबवून ती सोडवण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण यांच्यावर लाचलुचपत विभागाने आज दुपारी कारवाई केली. ३५ वर्षीय तक्रारदार यांची रिक्षा नौपाडा वाहतूक पोलिस चौकीत थांबवून ठेवण्यात आली होती. ही रिक्षा सोडवण्यासाठी तत्कालीन नौपाडा वाहतूक विभाग आणि सध्या ठाणे नगर शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण यांनी तीन हजारांची मागणी २१ मार्च रोजी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत खात्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पडताळणी करीत लाचलुचपत खात्याने आज चव्हाण यांच्यावर कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: रुपाली चाकणकर सुनेत्रा पवारांच्या भेटीला

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Aadul News : रमजान ईदवर अवकाळी पावसाचे सावट; आडूळ परिसरात पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द, उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम, मुख्यालय न सोडण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT