मुंबई

दर्शन सोलंकी प्रकरणात एसआयटीकडून कटर जप्त

CD

मुंबई, ता. १२ : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एसआयटी पथकाने बुधवारी आरोपी अरमान खत्रीच्या खोलीतून कटर जप्त केला आहे. अरमानने या कटरचा वापर दर्शन सोळंकीला धमकावण्यासाठी केला असल्याचा आरोप आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात एका विद्यार्थ्याने म्हटले आहे की, जेव्हा तो विद्यार्थी ११ फेब्रुवारीला दर्शनला भेटला तेव्हा दर्शनने त्याला त्याच्यासोबत मैत्री न ठेवण्याचा व तिथून निघून जाण्याचा सल्ला दिला; अन्यथा अरमान खत्री त्या विद्यार्थ्यालादेखील इजा करेल, असे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

'असा व्यक्ती शोधा ज्याच्यासमोर तुम्ही' श्रद्धाने बॉयफ्रेंडबद्दल व्यक्त केलं प्रेम, म्हणाली...Viral Video

SCROLL FOR NEXT