मुंबई

पोलिस आयुक्तपदाचा कार्भार जयजितसिंग यांच्याकडेच

CD

ठाणे, ता. २५ (वार्ताहर) ः ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पदावर कार्यरत असलेले अशोक मोराळे यांची बदली नागपूर येथे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे; तर त्यांच्या जागेवर अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पंजाबराव उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे पोलिस आयुक्त जयजितसिंग यांची बढती पोलिस महासंचालक म्हणून झाली आहे. तूर्तास ते ठाण्यातच कार्यरत राहणार आहेत.

ठाणे पोलिस आयुक्त जयजितसिंग यांची पदोन्नती झाल्यानंतरही ठाणे पोलिस आयुक्त हा चार्ज त्यांच्याकडेच तूर्तास आहे; तर नागपूर राज्य राखीव दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी मोराळे यांची बदली करण्यात आली आहे. ठाणे आयुक्तालयात मोराळे यांच्या रिक्तपदी अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभागाचे पंजाबराव उगले यांची वर्णी लागलेली आहे. तूर्तास ठाणे आयुक्तपदी जयजितसिंग असले तरीही येणाऱ्या काळात ठाणे आयुक्तपदी वर्णी कुणाची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

दगडूशेठ बाप्पाला हे नाव कसं मिळालं? जाणून घ्या दगडूशेठ हलवाईंची कहाणी

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

SCROLL FOR NEXT