मुंबई

बँक खातेधारकाला दहा लाखांचा गंडा

CD

ठाणे, ता. २९ (वार्ताहर) : खातेधारकाच्या बँक खात्यातून परस्पर १० लाख रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मोहनलाल वनारामजी चौधरी यांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

ठाणे पश्‍चिम परिसरातील वागळे इस्टेट परिसरात मोहनलाल वनारामजी चौधरी (वय ४१) राहत असून त्यांचे इडस इंड बँकेत खाते आहे. ४ ते ५ एप्रिलदरम्यान त्यांचे बँक खाते अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये चालू करत दोन बेनिफिशिअरी जोडले. त्यानंतर खात्यातून नऊ लाख ९९ हजार ९९९ रुपये दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचा संताप कायम; पुण्यात रात्रीपासून आंदोलन, नेमकी मागणी काय? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही विद्यार्थी रस्त्यावर

Pusad Farmer Tragedy : पिकांचे नुकसान पाहताना हृदयविकाराने मृत्यू दुष्काळाच्या धास्तीने अल्पभूधारक शेतकऱ्याचा बळी; पांढुर्णा खुर्द येथील घटना

Archery Gold Medal: सहा वर्षांचा संघर्ष, जिद्द आणि मेहनतीचे फळ; लाकडी धनुष्यावर सराव ते आशियाई सुवर्णपदक; साताऱ्याच्या साहिलची प्रेरणादायी भरारी

Bhandara Police Bribery Case : केस कमकुवत करण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; APIसह दोन पोलिसांवर गुन्हा

Yavatmal Bank ED Raids : थकबाकीदारांवर ‘ईडी’चा छापा महिला बँकेतील २४२ कोटींच्या घोटाळाप्रकरणी यवतमाळ, वणी येथे कारवाई

SCROLL FOR NEXT