मुंबई

बोईसर स्थानक परिसरात हुतात्म्यांना अभिवादन

CD

मनोर (बातमीदार) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बोईसर रेल्वेस्थानक परिसरात महाराष्ट्र दिन, तसेच कामगार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यातील १०६ हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमस्थळी कामगार सल्लागार राकेश पांडे यांनी ईएसआयसी, तसेच इमारत बांधकाम कामगार आणि कामगार कल्याणकारी महामंडळाकडून राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. महामंडळामध्ये मोठ्या संख्येने कामगारांची नोंदणी करण्याचा संकल्प मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या वेळी पंकज राऊ, रामप्रकाश निराला, मनसे जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी, कामगार सेनेचे अनंत दळवी, शिवाजी रेंबाळकर, अजित म्हात्रे, विनायक केळुस्कर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

SCROLL FOR NEXT