मुंबई

पंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्र, गुजरात स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा

CD

नवी दिल्ली, ता. १ (पीटीआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी महाराष्ट्र आणि गुजरातच्या स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विट करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विट केले, की ‘महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! राज्याला एक महान संस्कृती आणि कष्टाळू लोकांचा आशीर्वाद आहे. ज्यांनी विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय प्रगती समृद्ध केली आहे. मी पुढील वर्षात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रार्थना करतो.’ सोबतच त्यांनी गुजरातमधील जनतेलाही राज्य स्थापनेच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की ‘गुजरात स्थापना दिनाच्या शुभेच्छा. गुजरातने आपल्या सर्वांगीण प्रगतीमुळे तसेच आपल्या अनोख्या संस्कृतीमुळे ठसा उमटवला आहे. राज्याने पुढील काळात विकासाची नवीन उंची गाठावी अशी मी प्रार्थना करतो.’ १९६० मध्ये भाषिक आधारावर पूर्वीच्या मुंबई राज्याचे विभाजन झाल्यानंतर या दिवशी दोन्ही राज्यांची निर्मिती करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

SCROLL FOR NEXT