मुंबई

मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस १६ डब्यांची

CD

मुंबई, ता. १ : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसला एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ही एक्स्प्रेस पंधराऐवजी सोळा डब्यांसह धावत आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ११००९/११०१० सिंहगड एक्स्प्रेसला एक द्वितीय श्रेणी चेअर कार (नॉन-एसी) कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिंहगड एक्स्प्रेसला आता एक वातानुकूलित चेअर कार, १३ द्वितीय श्रेणी चेअर कार, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कारसह एकूण १६ डबे असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : आवेश खानवर बंदीची कारवाई? अतिउत्साह महागात पडणार, लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज अडचणीत सापडणार

Gobar Tax: पाकिस्तानने गायी-म्हशीच्या शेणावरही लावला कर; जगभरात चर्चा, काय आहे गोबर टॅक्स?

Buldhana : अन्नातून विषबाधा, तीन चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू; आईवर उपचार सुरु...

Latest Marathi News live Update : दिव्यांग उमेदवारांचे आंदोलन; भरतीतील अन्यायाविरोधात संताप, आंदोलकाचा मृत्यू

Pune News : अमली पदार्थांचे विक्रेते, पुरवठादार व सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर; पोलिस आयुक्तांनी घेतली झाडाझडती

SCROLL FOR NEXT