मुंबई

चिंचणीतील पी. एल. श्रॉफ महाविद्यालयात पदवीदान

CD

डहाणू (बातमीदार) : चिंचणी-तारापूर शिक्षण संस्थेच्या पी. एल. श्रॉफ कला वाणिज्य महाविद्यालयात आय. क्यू. ए. सी. विभागाद्वारे पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दीपक भावे उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन रजनीकांत श्रॉफ होते. या समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विविध शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता करताना महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सुचिता करवीर यांनी महाविद्यालयाशी आपले ऋणानुबंध कायम असावेत, असे मत व्यक्त करत कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आणि कार्यक्रमास हातभार लावणाऱ्या सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी संस्थेच्या सदस्या डॉ. रमिलाबेन श्रॉफ, महेश पाटील, कुणाल बारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रेरणा राऊत, प्रा. चित्रा अष्टेकर, प्रा. गौरी दातार, रंजिता कपूर आणि प्रा. जयकांत ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Visa Services: भारतीय प्रवाशांना अलर्ट! UAE मध्ये पासपोर्ट आणि व्हिसा सेवा बंद राहणार; जाणून घ्या नेमके कारण

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत भोर–राजगड–मुळशीतील १७ रस्त्यांसाठी १९७ कोटींची मंजुरी; १३० किमी रस्ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi Live Updates: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मुंबई विमानतळावर दाखल

विहिरीत उतरल्यावर समोर आली भूतकाळातील धक्कादायक रहस्ये! पाहा कसा आहे 'घबाड-कुंड' चित्रपट?

Mumbai Electricity: मुंबईत रिंग नेटवर्क उभारणार, १५ हजार कोटींचा खर्च; वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवरचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT