मुंबई

महिलेला २४ लाखांचा गंडा

CD

ठाणे, ता. १ (वार्ताहर) : ऑनलाईन टास्क बेस्ड जॉबद्वारे अधिक पैसे कमावण्याचे प्रलोभन दाखवून चितळसर परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेला दोन पुरुष आणि दोन महिलांनी तब्बल २४ लाख २९ हजार १३९ रुपयांचा गंडा घातला. फसवणूक झालेल्या महिलेने याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चितळसर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. फिर्यादी महिला ही नोकरदार आहे. या महिलेला दोन पुरुष आणि दोन महिलांनी मोबाईलवर मेसेज करून ऑनलाईन टास्क बेस्ड जॉबद्वारे अधिक पैसे कमावण्याचे प्रलोभन दाखवले. अधिक कमाई करण्यासाठी फिर्यादी महिलेला २४ लाख २९ हजार १३१ रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने टप्प्याटप्प्याने पाठवण्यास भाग पाडले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चितळसर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात महिलेने तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thank You India! लिहीत इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला, कठोर निर्णयामागचं नेमकं कारण काय?

जाऊ द्या ना काका... ! तिलक वर्माला मुंबई पोलिसांनी अडवले? Video Viral

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी ओटीटी’चा खास नजराणा! ७५ हून अधिक गाजलेली नाटकं घरबसल्या पाहा

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Weekly Horoscope : 'या' 5 राशींना होणार आदित्य मंगल योगाचा लाभ; करियरमध्ये होणार प्रगती आणि नव्या संधी

SCROLL FOR NEXT