मुंबई

आंदोलनकर्त्यांसोबत चर्चेनंतरच बारसू प्रकल्प पुढे रेटणार

CD

मुंबई, ता. १ : बहुचर्चित बारसू प्रकल्पाबाबत आंदोलनकर्त्यांचा गैरसमज दूर झाला तरच रिफायनरी प्रकल्पाचा अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली.
बारसू येथील रिफायनरी आंदोलकांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार सोमवारी सामंत यांनी पवार यांच्याकडे सरकारची भूमिका स्पष्ट केली. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानातून बाहेर आल्यानंतर सामंत म्हणाले, की प्रकल्पाबाबत राज्य सरकारची भूमिका आणि तेथील वस्तुस्थिती काय आहे हे पवार यांना सांगितले. शेतकऱ्यांचे रिफायनरीसंदर्भातील काही गैरसमज आहेत. ते कशा पद्धतीने दूर करता येतील यासंदर्भात या भेटीत चर्चा झाली.
बारसू प्रकल्पात शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करूनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल. शासन आंदोलकांच्या प्रमुखांशी बोलायला तयार आहे. स्थानिकांशी बोलूनच पुढील निर्णय घेतला जाईल. कोणासोबतही जबरदस्ती केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया आघाडी'चा मोर्चा; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा आकाशवाणी परिसरात ठिय्या, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Devendra Fadnavis on Gokul Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार का?; दस्तुर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दात केला खुलासा...

Pune Crime : पुणे हादरलं ! संपत्तीच्या वादातून ८३ वर्षांच्या आजोबाने नातवाला गोळी झाडून संपवलं, कुटुंबाने अपघात असल्याचं भासवलं

Marathi News Live Updates: नवी मुंबई विमानतळावरून पुणे, मुंबईसह विविध शहरांसाठी वाहतूक सुविधा वाढणार; सात ऑक्टोबरपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू

आधी भुताची कथा मग २: ३० वाजता खिडकीबाहेर लावलं ते गाणं... कोकणात शर्वरीसोबत जयचा प्रॅन्क, ती इतकी घाबरली की...

SCROLL FOR NEXT