Devendra Fadnavis on Gokul Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार का?; दस्तुर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दात केला खुलासा...

Hasan Mushrif Gokul : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ निवडणुकीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
Devendra Fadnavis on Gokul Election kolhapur

Devendra Fadnavis on Gokul Election kolhapur

esakal

Updated on: 

Kolhapur Gokul Election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे. गोकुळची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढणार असून, या निवडणुकीसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक प्रक्रिया पार पडणार, याबाबत फडणवीस यांनी स्पष्ट भाष्य करणे टाळले. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीबाबतची उत्सुकता कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com