मुंबई

मुरबाडमध्ये ‘आपला दवाखाना’चा शुभारंभ

CD

मुरबाड, ता. २ (बातमीदार) ः महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुरबाडमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’चा शुभारंभ करण्यात आला. मुरबाड शहरातील तोंडळीकर नगर येथे या दवाखान्याचे उद्‍घाटन ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आपला दवाखानाच्या माध्यमातून मुरबाडच्या नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा तत्परतेने मिळण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, उपनगराध्यक्ष मानसी देसले, नगसेवक विनोद नार्वेकर, नगरसेविका स्नेहलता चंबावणे, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे, किसन गिरा, शिवसेना शिंदे गट उपजिल्हाप्रमुख रामभाऊ दळवी, पंचायत समिती माजी सभापती अनिल देसले आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT