मुंबई

नाट्यगीतांची बहारदार मैफल

CD

वसई, ता. २ (बातमीदार) : सुप्रसिद्ध नाटककार, लेखक विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बोरिवली येथे मिनी प्रबोधनकार ठाकरे सभागृहात ‘रस भावदर्शन’ नाट्यपदांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी वसईतील गायिकांनी सहभाग घेत रंगत आणली.
विद्याधर गोखले यांच्या नाटकातील पदे याव्यतिरिक्त खाडिलकर, मो. ग. रांगणेकर इत्यादी अनेक नामवंत नाटककारांनी लिहिलेली पदे सादर करण्यात आली. वसईतील शीतल सुवर्णा, हर्षाली लोखंडे मुकणे, प्रफुल्लता भट, डॉ. संपदा पोतदार यांचा या कार्यक्रमात विशेष सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परभणीत सभामंडप कोसळला, ढिगाऱ्याखाली ३० ते ४० जण दबल्याची शक्यता, बचावकार्य सुरु

इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेची कुणावर नजर? 'त्या' देशाचं नाव घेत डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान, पुन्हा तणाव वाढणार!

IND A vs AFG A: वैभव सूर्यवंशीला फायनलमध्ये टार्गेट करणार? श्रीलंकेच्या कर्णधाराने दिलं स्पष्ट उत्तर, 'आमचे खेळाडू कोणालाही...'

EPFO Interest Rate 2026: 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! व्याजदराच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी; खात्यात पैसे कधी जमा होणार?

Latest Marathi Live Updates: न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

SCROLL FOR NEXT