Mumbai murdered  sakal
मुंबई

Mumbai : ५००० न दिल्याने हत्या; १४ आरोपी ताब्यात

सई येथे २०१० मध्ये ही हत्या झाली होती. वसई पूर्व येथील खैरपाडा येथील रहिवासी पांधारी शामु राजभर (वय २५) याने ५ हजार रुपये आगाऊ न दिल्याचा राग भारद्वाजला आला होता. त्यामुळे त्याने साथीदाराच्या मदतीने राजभरचा रुमालाच्या साह्याने गळा आवळून खून केला.

सकाळ वृत्तसेवा

वसई - चौदा वर्षांपूर्वी झालेल्या हत्येच्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. साकीनाका येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. संजय भारद्वाज असे आरोपीचे नाव आहे.

वसई येथे २०१० मध्ये ही हत्या झाली होती. वसई पूर्व येथील खैरपाडा येथील रहिवासी पांधारी शामु राजभर (वय २५) याने ५ हजार रुपये आगाऊ न दिल्याचा राग भारद्वाजला आला होता. त्यामुळे त्याने साथीदाराच्या मदतीने राजभरचा रुमालाच्या साह्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचे हात बांधून त्याला मातीच्या ढिगाऱ्याजवळ फेकून दिले होते.

आरोपी गेल्या चौदा वर्षांपासून बनारस, अंधेरी, मुंबई येथे लपून राहत होता. पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संपतराव पाटील, पो. नि. अभिजीत मडके स.पो.नि. सचिन सानप, पो.उ.नि. तुकाराम भोपळे, पो.ह. शैलेश पाटील, धनंजय चौधरी, शामेश चंदनशिवे, अनिल चव्हाण व पो. शिपाई प्रवीण कांदे यांनी आरोपीला पकडण्याची कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

CSK पाठोपाठ मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने केली नव्या प्रशिक्षकाची घोषणा! RCB चा कोच फोडला, कोण आहे तो?

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगातील वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचं महत्वाचं भाष्य

प्रमोशनला आला नाही म्हणून वाद, १ कोटींचा दंड; अंकित मोहनने मांडली त्याची बाजू, म्हणाला...

SCROLL FOR NEXT