bjp esakal
मुंबई

Mumbai BJP : भाजपच्या जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक; घटना सीसी टीव्हीत कैद

या कार्यालयावर तरुणांकडून दगडफेक करण्यात आली आहे. ही घटना सीसी टीव्हीमध्ये कैद झाली असून त्याआधारे महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे पोलिस तरुणांचा शोध घेत आहेत. अचानक दगडफेक झाल्याने कोणाला काही समजले नाही.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - भाजपच्या कल्याण जिल्हा उपाध्यक्षांच्या जनसंपर्क कार्यालयावर भर दुपारी दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरात संदीप सिंह यांचे भाजप जनसंपर्क कार्यालय आहे.

या कार्यालयावर तरुणांकडून दगडफेक करण्यात आली आहे. ही घटना सीसी टीव्हीमध्ये कैद झाली असून त्याआधारे महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे पोलिस तरुणांचा शोध घेत आहेत. अचानक दगडफेक झाल्याने कोणाला काही समजले नाही.

दगडफेकीनंतर लगेचच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला होता. या दगडफेकीच्या घटनेत कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. दगडफेक करणारे तरुण सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhuleshwar Ganesh Idol Accident: मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनात हृदयद्रावक दुर्घटना; दोघांचा मृत्यू, चिमुकल्या मुली जखमी

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2026

Crispy Rava Paneer Corn Pockets: नॉनव्हेजला ब्रेक, पण चवीला नाही! श्रावणात वीकेंडला बनवा हा कुरकुरीत नाश्ता

Savitribai Phule Kishori Samriddhi Scheme: १८-१९ वर्षांच्या अविवाहित मुलींना एकरकमी २०,००० रुपयांची भेट; जाणून घ्या योजनेचे निकष!

SCROLL FOR NEXT