मुंबई

मुंबईत सतरावे अवयवदान

CD

मुंबई, ता. २८ : फोर्टिस रुग्णालयात ४० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूपश्चात झालेल्या अवयवदानामुळे एकाला जीवदान मिळाले आहे. या वेळी मुंबईत १७ वे यशस्वी अवयवदान पार पडले असून यंदा अवयवदान चळवळीला वेग आल्याचे चित्र आहे.
फोर्टिस रुग्णालयात काही दिवसांपूर्वी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे एका ४० वर्षीय व्यक्तीला दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले; पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना अवयवदानासाठी समुपदेशन केले. त्‍यानंतर नातेवाईकांनी या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या व्यक्तीच्या यकृताचे दान करण्यात आले. या दानामुळे एकाला जीवनदान मिळाले आहे. हे अवयवदान झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले गेले असल्याचे समन्वयकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT