मुंबई

पीएम-कुसुम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

CD

पालघर, ता. ३१ (बातमीदार) : राज्य सरकारने अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीजजोडण्यांचे विद्युतीकरण सौरऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य सरकार गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित, तसेच केंद्र सरकारच्या अर्थसाह्यातून विविध योजना राबवत आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकारकडून देशभरात राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा उपक्रमाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या अंतर्गत दरवर्षी एक लाख नग याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये पाच लाख सौर कृषिपंप प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाऊर्जेच्या www.mahaurja.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT