मुंबई

कल्याण यार्डतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

CD

कल्याण, ता. १ (बातमीदार) : कल्याण पूर्वमधील रेल्वेच्या यार्डातील अनधिकृत बांधकामे रेल्वे प्रशासनाकडून कडेकोट पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे कल्याण यार्डमधील प्रस्तावित शेड आणि रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण स्टेशन आणि कल्याण यार्ड येथे प्रस्तावित शेडसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे, पण या कामात अनेक अतिक्रमणांचा अडथळा होता. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या अभियांत्रिकी विभागाने १५० रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिस आणि स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांच्या कडेकोट बंदोबस्तात कारवाई करत १२० हून अधिक घरे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे कल्याण पूर्वमध्ये कल्याण स्टेशन आणि कल्याण यार्ड येथे १२ मीटर मार्गासाठी आता प्रस्तावित शेडसाठी रस्त्याच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

SCROLL FOR NEXT