मुंबई

बदलापूरमध्ये रक्तदात्यांना मिळणार सायकल

CD

बदलापूर (बातमीदार) : माजी नगराध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात महारक्तदान शिबिर शुक्रवारी (ता. २) आयोजित केले आहे. जय चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्य आणि माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्या सहकार्यातून व ज्युपिटर रुग्णालयाच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर अजय राजा सभागृहात सकाळी ९ ते ४ या वेळेत होणार आहे. विशेष म्हणजे या शिबिरात लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. सहभागी रक्तदात्यांपैकी लकी ड्रॉ काढून ११ जणांना सायकल आणि प्रत्येक दात्याला ज्युपिटर रुग्णालयाच्या वतीने भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे., असे आयोजकांनी सांगितले. तरी महारक्तदान शिबिरात अनेकांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिरात प्रत्येक दात्याची योग्य ती काळजी घेतली जाईल. त्यामुळे थॅलेसेमिया व रक्ताशी संबंधित रुग्णांसाठी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! एकनाथ शिंदेंचे कौतुक, उद्धव ठाकरे गटाला धक्का; कारण सांगत ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका

IND vs IRE: सचिनचा ३६ वर्षांचा रेकॉर्ड मोडायला वैभव सूर्यवंशी सज्ज! आयर्लंड बोर्डाने सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेत दिला ग्रीन सिग्नल

Latest Marathi News Live Update : उमरगा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमक

Gram Panchayat Staff Pay: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थेट वेतनासाठी पावसाळी अधिवेशनात जोरदार आवाज; बच्चू कडूंचे विधानभवनात विशेष बैठकीचे आश्वासन

विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून मोदींची संवेदनशीलता; NEET सुरू होईपर्यंत 45 मिनिटे विमानतळावर केली प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT