Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! एकनाथ शिंदेंचे कौतुक, उद्धव ठाकरे गटाला धक्का; कारण सांगत ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका

MP Omraje Nimbalkar Update: अखेर अनेक दिवसांच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ओमराजे निंबाळकरांनी निर्णय जाहीर केला आहे. ते शिंदेंसेनेत जाणार आहेत.
Omraje Nimbalkar joins Shinde Sena

Omraje Nimbalkar joins Shinde Sena

ESakal

Updated on

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय लोकांच्या विकासकामांसाठी घेतल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खुलेपणाने कौतुक केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com