मुंबई

ऑपरेशन अमानतअंतर्गत ३.१६ कोटींच्या वस्तू परत

CD

मुंबई, ता. १ : पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने गेल्या पाच महिन्यांत ‘ऑपरेशन अमानत’अंतर्गत ३.१६ कोटी किमतीचे सामान प्रवाशांना परत केले आहे. यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, दागिने, रोख रक्कम आदी वस्तूंचा समावेश आहे. जानेवारी ते मे २०२३ पर्यंत ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी १ हजार ४३७ प्रवाशांच्या सुमारे ३.१६ कोटी रुपयांच्या वस्तू परत केल्या. यामध्ये ८३८ बॅग, ५३ पर्स, १२ लॅपटॉप, ३० मोबाईल, १४ सोनसाखळ्या आणि ३,१५,९९,५७६ रुपये किमतीच्या १६० इतर वस्तूंचा समावेश आहे. २४ मे २०२३ रोजी मुंबई विभागाच्या आरपीएफ विभागाने विविध स्थानकांवर १२ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सुमारे एक लाख ७९ हजार ५०० रुपये किमतीच्या हरवलेल्या वस्तू परत मिळवून त्यांच्या मालकांकडे सुपूर्द केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

SC on Hinduism: श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, हिंदू धर्माबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

RCB vs KKR Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अडचणीत वाढ, रायपूरमधून आले धक्कादायक अपडेट्स; KKR चेही टेंशन वाढले

Narendra Modi convoy: मोदींच्या ताफ्यात फक्त २ गाड्या! इंधन बचतीसाठी PM मोदींची मोठी कृती; व्हिडिओ देशभर व्हायरल

SCROLL FOR NEXT