Narendra Modi convoy: मोदींच्या ताफ्यात फक्त २ गाड्या! इंधन बचतीसाठी PM मोदींची मोठी कृती; व्हिडिओ देशभर व्हायरल

PM Narendra Modi Leads Fuel Saving Drive With Two-Car Convoy : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा मितव्ययी ताफा चर्चेत; इंधन रेशनिंग, पेट्रोल कोटा आणि भविष्यातील निर्बंधांवर देशभरात जोरदार चर्चा
PM Modi’s Two-Car Convoy Sparks Nationwide Discussion on Fuel Saving

PM Modi’s Two-Car Convoy Sparks Nationwide Discussion on Fuel Saving

esakal

Updated on

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या बचतीसाठी देशवासियांना केलेल्या आवाहनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः अंमलबजावणी करत एक अनुकरणीय उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या घरातून निघालेल्या ताफ्यात केवळ दोन गाड्या होत्या. एका गाडीत ते स्वतः प्रवास करत होते, तर दुसऱ्या गाडीत त्यांच्या सुरक्षेसाठी एसपीजी जवान तैनात होते. या दोन वाहनांच्या छोट्या ताफ्यातून ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पोहोचले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com