मुंबई

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावरील सुमन नगर सर्कल येथे बुधवारी (ता.३१) रात्री भरधाव वेगात आलेल्या डंपरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालवत असलेल्या चालकाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव सूरज पाटील असून त्याचे वडील पोलिस दलात कार्यरत आहेत.
बुधवारी रात्री १० च्या सुमारास सूरड दुचाकीवरून शीव येथून नवी मुंबईच्या दिशेने जात होता. याच वेळी सुमन नगर सर्कल परिसरातील शाहीर अण्णाभाऊ साठे उड्डाणपुलाखाली त्याच्या दुचाकीला एका डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. काही स्थानिक रहिवाशांनी त्याला रस्त्याच्या बाजूला घेतले आणि रुग्णवाहिकेसाठी मोबाइलवरून संपर्क साधला. मात्र, अर्धा तास उलटून गेल्यानंतरही रुग्णवाहिका न आल्याने अखेर त्याला पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT