मुंबई

श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समग्र दर्शन सोहळा

CD

श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समग्र दर्शन सोहळा
जोगेश्वरी, ता. ५ (बातमीदार) ः श्री स्वामी समर्थांच्या विविध लीलांची छायाचित्रे आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्याची सुवर्णसंधी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील रहिवाशांबरोबरच मुंबईच्या विविध क्षेत्रातील श्री स्वामी भक्तांनी तीन ते चार जून दरम्‍यान घेतला. दत्ताराम गोविंद वायकर स्मृती ट्रस्ट संचलित इच्छापूर्ती गणेश मंदिरातर्फे प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समग्र दर्शन सोहळा आयोजित केला होता. आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्‌घाटन करण्‍यात आले होते. या प्रदर्शनात १२५ हून अधिक दुर्मिळ छायाचित्रे, श्री स्वामींचे १४ फोटो, स्वामींचे अक्कलकोटचे अष्टविनायक या दर्शन सोहळ्यात ठेवण्‍यात आले होते. जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रासह मुंबईच्या विविध भागांतील श्री स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या लीलांची माहिती याची देही याची डोळा पाहता यावी, यासाठी दुर्मिळ छायाचित्रांच्या समग्र दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक अनिल म्‍हसकर यांनी दिली. या वेळी उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांनी या सोहळ्याला भेट देऊन असा कार्यक्रम राबवल्‍याने रवींद्र वायकर यांना धन्‍यवादही दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT