मुंबई

निवृत्त गटशिक्षणाधिकारी श्रीधर पाटील यांचे निधन

CD

वाडा, ता. ६ (बातमीदार) : वाडा पंचायत समितीचे निवृत्त गटशिक्षणाधिकारी श्रीधर पाटील (वय ७९) यांचे हृदयविकाराने सोमवारी (ता. ५) निधन झाले. शांत, संयमी, कडक शिस्तीचे व प्रशासनाचा गाढा अभ्यास असल्यामुळे पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात दबदबा निर्माण केला होता. प्राथमिक शिक्षक ते गटशिक्षणाधिकारी अशी जबाबदारी सांभाळत ते सेवानिवृत्त झाल्यानंतर पाटील यांनी पालघर ठाणे जिल्ह्यात वधू-वर सूचक मंडळाची स्थापना केली. श्रीधर पाटील यांच्या अंत्यविधीसाठी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा व सून असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan News: सिलिंडरच्या टंचाईवर बायोगॅसची मात; पाचलगावच्या महिलेचा उपक्रम; कृषी विभागाच्या मदतीने उभारले संयंत्र

Nagpur News: युद्धाच्या झळांनी ग्रामीण भाग होरपळतोय; डिझेलअभावी शेतीकामात अडथळा: पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात करणार हजर

Supreme Court: सुट्टीवर कोर्टाचा मोठा निर्णय! धार्मिक स्वातंत्र्याला मर्यादा, देशभर सुट्टीची मागणी फेटाळली

Washim News: महामार्गांवरील वृक्षतोडीला थांबवा; शहरातील नागरिकांची न्यायालयात धाव; शंभर वर्ष जुन्या वृक्षावार घाला

SCROLL FOR NEXT