मुंबई

मिष्टी नेहते रोटरी शाळेतून प्रथम

CD

अंबरनाथ, ता. ६ (बातमीदार) : मार्च २०२३ मध्ये झालेल्या शालांत परीक्षा निकालामध्ये येथील पीएम रोटरी शाळेची मिष्ठी नेहतेने ९८ टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. मिष्ठीला ४९० गुण मिळाले आहेत; तर हर्ष जोशी ४८८ (९७.६०) हा दुसरा; तर श्लोक येवले ४८७ (९७. ४०) गुण मिळवत तिसरा आला आहे; तर दुसरीकडे महात्मा गांधी विद्यालयाचा निकाल ९१.२७ टक्के लागला. यात भूषण ढोले हा ४६९ (९३.८०) टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम आला; तर प्रणय कंटे ४४२(८८.४०) दुसरा आणि दक्ष आहेर- ४४२ (८८.४०) याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच भाऊसाहेब परांजपे शाळेतून आदित्य खामकर ४६६ (९३.८०) टक्के गुण प्राप्त करून प्रथम आला. सिद्धांत भागवत ४६३ (९३.२०), निखिल करंजुले ४४१, मानस प्रभुदेसाई ४४२, अरदू कैलास ४१६ हे पाच विद्यार्थी चमकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT