मुंबई

शहर कचरा मुक्त करणे हेच उद्दीष्ट : दांगडे

CD

कल्याण, ता. ६ (बातमीदार) : कल्याण- डोंबिवली शहरे पूर्णपणे कचरा मुक्त करणे हेच आपले उद्दिष्ट असेल पाहिजे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी केले. महापालिका मुख्यालयाजवळील सुभाष मैदान येथे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ४३ घंटा गाड्यांचे (स्वच्छ भारत मिशन १ मधून) लोकार्पण करतेवेळी ते बोलत होते. या गाड्यांबरोबरच आपण १३ मोठे रिफ्युज कॉम्पॅक्टर खरेदी करत आहोत त्याच बरोबर ४ मेकॅनिकल पॉवर स्विपर (स्वच्छ भारत मिशन २ मधून) आणि धुळ नियंत्रण ठेवण्यासाठी २ फॉगिंग मशिन पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाच्या, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी मधून खरेदी करत आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी घनकचरा व वाहन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, स्वच्छ भारत मिशन अभियानाचे महापालिकाचे ब्रॅन्ड ॲम्बसेडर डॉ. प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता प्रवीण प्रवार, सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, दिनेश वाघचौरे, संजयकुमार कुमावत,भरत पाटील, उपमुख्य स्वच्छता अधिकारी घुटे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Natural Reservoir Bursts : ‘बिकट परिस्थितीतून नेपाळी सैन्याने वाचविले’; नेपाळी सैन्याच्या मदतीची नागरिकांनी केली प्रशंसा

Nasrapur Crime : सारोळा गावात थरार! पत्नीच्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून; आरोपी पतीला अटक

Nepal Natural Reservoir Bursts : नेपाळने नाकारली बचाव पथकांची मदत; नेपाळी सुरक्षा पथकांकडून शोध सुरूच

Truck Bike Accident : रक्षाबंधनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला! ट्रक-दुचाकीच्या अपघातात वडील-मुलीचा मृत्यू; आई गंभीर

Nepal Natural Reservoir Bursts : नेपाळमध्ये जलप्रलय! नैसर्गिक जलाशय फुटला; नेपाळ-चीन सीमेवरील भागांना पुन्हा पुराचा धोका

SCROLL FOR NEXT