मुंबई

शिवरायांना पंचामृत, गंगाजल अभिषेक

CD

वसई, ता. ६ (बातमीदार) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवघर-माणिकपूर शहराच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. वसई पश्चिम आनंद नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पंचामृत आणि गंगाजलाने अभिषेक करून विधीयुक्त पूजा व आरती करण्यात आली. याप्रसंगी तालुकाप्रमुख राजाराम बाबर, उपतालुकाप्रमुख सुनील मुळे, शहरप्रमुख संजय गुरव, उपशहरप्रमुख शशिभूषण शर्मा, शहर संघटक जसिंथा फिंच, रश्मी राव, विलास बिर्जे, प्रशांत कडुलकर, निशांत बिर्जे, संजय पटेल, प्रभाकर पडवळ, अमित शाह, राहुल पाठारे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT