मुंबई

वारलीतून साकारला शिवराज्याभिषेक सोहळा

CD

वसई, ता. ६ (बातमीदार) : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद वसई तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वसईतील कलाशिक्षक व सुप्रसिद्ध चित्रकार कौशिक जाधव यांनी रंगसंगतीतून वारली चित्रकलेच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे चित्र रेखाटले आहे.
पालघर जिल्हा आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या ठिकाणी वारली चित्रकलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे वसईतील भाताणे गावात राहणारे चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी वारली चित्रकलेतून शिवराज्याभिषेक सोहळा सादर केला आहे. या कलाकृतीसाठी जलरंगाचा वापर केला असून एका तासात पूर्ण केली आहे. पर्यावरण, निसर्ग संवर्धनासाठी चित्रकलेतून जनजागृती करत आहे. पहिल्यांदा वारली चित्रकलेतून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा कलाकृतीतून दिला आहे, असे चित्रकार कौशिक जाधव यांनी सांगितले.

----------------
वसई : कुंचल्यातून चित्रकार कौशिक जाधव यांनी रेखाटलेला शिवराज्याभिषेक सोहळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

SCROLL FOR NEXT