मुंबई

डिझेल चोरीप्रकरणी एकाला अटक

CD

नवी मुंबई (वार्ताहर) : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांतील डिझेलची चोरी करणाऱ्या त्रिकुटापैकी एकाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. सिराज पटेल असे या चोरट्याचे नाव असून त्याचे दोन साथीदार मात्र पळू गेले आहेत.
सायन-पनवेल मार्गावर गस्त घालत असताना खारघर पोलिस ठाण्यातील बीट मार्शल यांना पहाटे ५.३० च्या सुमारास खारघर टोलनाक्याच्या पुढे काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना निदर्शनास आल्या होत्या. या वेळी पोलिसांना तीन जण रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटनेरमधील डिझेल पाईपच्या साहाय्याने चोरत होते; पण त्यांना पोलिसांची चाहुल लागल्यामुळे तिघांनी खारघरमधील उत्सव चौकाच्या दिशेने पळ काढला होता. या वेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी सिराज पटेल याला पकडले; तर त्याचे साथीदार सलमान कल्दानी, फिरोज कल्दानी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : “निःपक्षपातीपणे अन् न्याय्य पद्धतीने काम करा, न्यायालयाचा भार वाढवू नका”; निवडणूक आयोगाला हायकोर्टाने फटकारलं

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Maharashtra Drought Subcommittee : बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना नऊ मंत्र्यांसह मुख्य सचिवांचा समावेश

Maharashtra Ganesh Visarjan Live: पारंपरिक पद्धतीने तांबडी जोगेश्वरी गणपतीची भव्य मिरवणूक, विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT