मुंबई

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरीयनला अटक

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेने २६ वर्षीय नायजेरियन युवकास बोरिवली भागातून अटक केली आहे. या युवकाकडून २० लाख रुपये किमतीचे मेफोड्रोन जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंगळवारी पोलिस पेट्रोलिंगदरम्यान या नायजेरियन युवकाकडे १०२ मिलिग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. चौकशीनंतर हा युवक भारतात पासपोर्ट आणि अधिकृत कागदपत्रांशिवाय बेकायदा राहत असल्याचे स्पष्ट झाले. या युवकावर एनडीपीएस आणि फॉरेनर कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Dudhganga Canal Project Update : 1995 पासून रखडलेला दूधगंगा डाव्या कालव्याचा प्रकल्प; 31 वर्षे लोटली तरी काम अपूर्णच, शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT