Mumbai Sakal sakal
मुंबई

Mumbai : समाजमंदिरात चक्क डान्स क्लासेसचा व्यावसायिक वापर होत असल्याने समाजमंदिर सील

पॅनल नंबर ६ मध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेश सुखरामानी यांच्या प्रयत्नाने महापालिकेने माता मंजू देवी समाजमंदिर बांधले होते.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai - उल्हासनगर महापालिकेच्या समाजमंदिरात चक्क डान्स क्लासेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा प्रकार राष्ट्रवादीचे महासचिव अजित माखिजानी यांनी समाज माध्यमावर व्हायरल करताच हे समाजमंदिर सुट्टीचा दिवस असतानाही सील करण्यात आले आहे.

पॅनल नंबर ६ मध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेश सुखरामानी यांच्या प्रयत्नाने महापालिकेने माता मंजू देवी समाजमंदिर बांधले होते.

मात्र अलीकडे या समाजमंदिरात डान्स क्लासेस भरत असून त्याचा व्यावसायिक वापर करण्यात येत असल्याचा प्रकार अजित माखिजानी यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याबाबत समाज माध्यमावर पोस्ट केली होती. या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन महापालिकेने हे समाजमंदिर सील केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Well Water Waves विहिरीत समुद्रासारख्या लाटा, पाण्याची गूढ हालचाल; VIRAL VIDEOने खळबळ, गावकऱ्यांनी काय सांगितलं?

Marathi News Live Updates : कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकारचा कट; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

Kitchen Vastu Tips: तुमचे स्वयंपाकघर योग्य दिशेला आहे का? जाणून घ्या गॅस शेगडी आणि सिंक कुठे असावे!

Monsoon Skincare Mistakes: पावसाळ्यात स्किनकेअर करताना अनेकजण करतात 'ही' चूक; तुमच्याकडूनही होत नाही ना?

FDA Action: हॉटेल, रेस्टारंटवर करडी नजर, अ‍ॅनालॉग पनीरवरील बंदीनंतर एफडीएची राज्यभरात विशेष तपासणी

SCROLL FOR NEXT