मुंबई

दूषित पाण्यापासून नागरिकांची मुक्तता

CD

घणसोली, ता.३ (बातमीदार) : घणसोली सेक्टर ५ येथील दिंवगत शिवाजीराव अण्णासाहेब पाटील या उद्यानाची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाल्याचे पहायला मिळाले. याठिकाणी असलेल्या जल कुंभावर झाकण नसल्याने पाण्यात कचरा, अळ्या झाल्याचे पहायला मिळत होते. मात्र या ठिकाणी आता जलकुंबावर झाकण बसवल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. या उद्यानात लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिक विरंगुळासाठी येत असत मात्र या ठिकाणी पाण्याची महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली सोय ही नागरिकांच्या जीवाला धोक्यात घालणारी होती, कारण गेली अनेक महिने या ठिकाणी उद्यानात पिण्यासाठी असलेल्या पाण्याच्या जलकुंभावर कोणताही प्रकारचे झाकण लावण्यात आले नव्हते त्यामुळे या पाण्यामध्ये अनेक किडे, पक्षांची विष्टा आणि पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी मनसेचे नितीन काटेकर यांनी अनेकदा विभाग अधिकाऱ्यांना या संदर्भात कल्पना करून दिली, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आला असून या पाण्याच्या टाकीवर झाकणा लावण्यात आले आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसराची देखील स्वच्छता करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT