मुंबई

नेरूळ चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी

CD

नेरूळ, ता.१० (बातमीदार) : नेरुळ सेक्टर- ६ झुलेलाल मंदिर व चंदन स्वीट समोरील चौकातील रस्त्यांवर, व ग्रेट ईस्टर्न गॅलेरिया समोरील दोनही बाजुच्या मार्गावर गतिरोधक नसल्याने याठिकाणी छोटे- मोठे अपघात घडत आहेत. या मार्ग हा रहिवाशांची वर्दळ कायमत असते. या चौकातून शाळकरी मुले, जेष्ठ नागरीक व पादचारी रस्‍ता ओंलाडत असतात. परंतु याठिकाणी चौकात गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग कायम असतो. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे याठिकाणी या चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी स्थानिक करत आहेत. दुसरीकडे सेक्टर-६ पेट्रोल पंपासमोरील पामबीच सर्विसमार्ग ते ज्वेल ऑफ नवी मुंबई सिग्नल पर्यंतचा मार्ग एकाबाजुने सायकलस्वरासाठी पालिकेचने राखीव ठेवला असुनही या मार्गावर वाहन लावली जात आहे. याठिकाणीही पालिकेने नो पार्कींगचे फलक लावण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. या दोन्ही मार्गावर पालिकेच्यावतीने गतिरोधक व नो पार्कींगचे फलक बसवून सहकार्य करण्याची मागणी विनायक पिंगळे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT