मुंबई

लायन्स क्लब अध्यक्षपदी सुस्मिता शिट्यालकरांची निवड

CD

रोहा, ता. १० (बातमीदार) ः लायन्स क्लब रोह्याचा पदग्रहण सोहळा मावळते अध्यक्ष अब्बास रोहावाला यांच्या अध्यक्षतेखाली धाटाव येथील आर. आय. आर. सी. सभागृहात नुकताच पार पडला. यामध्ये सर्वानुमते सुस्मिता शिट्यालकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीला जिल्हा उपप्रांतपाल एन. आर. परमेश्वरम यांनी या वेळी पदाची शपथ दिली. याप्रसंगी नवोदित सभासदांना डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर प्रवीण सरनाईक यांनी सभासदत्व बहाल करीत शपथ दिली. या वेळी बोर्ड ऑफ डायरेक्टर, खजिनदार, सेक्रेटरी तसेच नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. नवे अध्यक्षा शिट्यालकर यांनी आगामी काळात सेवा के सात रंग, नारी शक्ती के संग हे उद्दिष्ट ठेवत सामाजिक बांधिलकीचे जतन करत विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगत नारीशक्ती म्हणून रोहा लायन्स क्लबसाठी अधिक जोमाने काम केले पाहिजे असे आवाहन केले. निवड करण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष भाऊ माने, लक्ष्मण शिट्यालकर, सेक्रेटरी रशिदा रोहावाला, सहसेक्रेटरी- डॉ. कृष्णा जराग, खजिनदार वर्षा सातपुते, सहखजिनदार प्रमोद जैन, पराग फुकणे, बोर्ड ऑफ डायरेक्टर नुरुद्दिन रोहावाला, रवींद्र घरत, प्रदीप दामानी, प्रद्युत कुलकर्णी, हेमंत गांगल, नीतेश कटारिया, डॉ. तुषार राजपूत, डॉ. रूपेश पाटील, इलियास डबीर, तौसिफ येरुणकर यांना पदाची शपथ दिली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT