मुंबई

उरणजवळ महिलेची गळा चिरुन हत्या

CD

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : उरण तालुक्यातील पिरकोन सारडे मार्गालगत महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी (ता. १०) सकाळी उघडकीस आली आहे. उरण पोलिसांनी याप्रकरणी मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या घटनेतील मृत महिला अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील असून सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास या महिलेचा मृतदेह पिरकोन-सारडे रस्त्यालगत एमएसडी हॉटेलजवळ आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. धारदार हत्याराने गळा चिरून महिलेची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात बेपत्ता असलेल्या महिलांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Anjangaon: खेलोबा देवस्थानाची जागा असल्याचे मान्य! शिवरायांच्या पुतळ्याबाबत अखेर तोडगा; राजन पाटलांची मध्यस्थी, एका रात्रीत काय घडलं?

Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

SCROLL FOR NEXT