मुंबई

बालविकास शाळेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा

CD

जोगेश्वरी (बातमीदार) : मुंबईतील रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज संचालित जोगेश्वरी येथील बालविकास विद्या मंदिरच्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. या वेशी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ९६ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आलेल्या जीवनधारा जायभाये व ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व रोख बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक सिद्धार्थ इंगळे व सर्व शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून सुप्रसिद्ध कवी, लेखक व गीतकार प्रवीण दवणे उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघटनेने यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार केला. राजमुद्रा प्रतिष्ठानचे प्रशांत मोरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शिवप्रतिमा दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष मोतीराम विश्वासराव होते. या वेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष जनार्दन विश्वासराव, आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलचे चेअरमन सहदेव सावंत, संस्थेचे सरचिटणीस जितेंद्र पवार, मंगेश पंडित, सुरक्षा घोसाळकर, यशवंत साटम सर्व शिक्षक व पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका योगिता पाटील व वंदना धोडी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर बाजारात धुमाकूळ! 1 मिनिटातच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स तोट्यात?

Sports News: नाशिकचा हर्षवर्धन केसरी विजेता; महाराष्ट्र केसरी कुस्ती;सोलापूरचा महेंद्र गायकवाड पुन्हा उपविजेता

Latest Marathi News Live Update : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मच्छिमारांसाठी सवलतीच्या डिझेलवर परिणाम

Nagpur Accident: राज्यात रस्ते अपघातात वर्षभरात १५ हजार ५४९ नागरिकांचा मृत्यू; अपघातांच्या घटना वाढल्या, २०२४ मध्ये १५ हजार ७१५ मृत्यू!

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT