मुंबई

म्हाडाच्या घरांसाठी दीड लाख अर्ज

CD

मुंबई, ता. ११ : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ घरांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडतीत एक लाख ४५ हजार ८४९ अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत. त्यांपैकी एक लाख १९ हजार २७८ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला आहे.

घरांसाठीचे अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (ता. ११) संध्याकाळी सहा वाजता संपली. अर्जदारांना अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा रात्री ११.५९ पर्यंत करण्याची मुभा होती. आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदार १२ जुलै रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करू शकतील. वांद्रे पश्चिमेतील रंगशारदा नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार असून त्याची तारीख व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

उत्पन्नगटनिहाय आलेले अर्ज
उत्पन्न गट सदनिका अर्ज
अत्यल्प उत्पन्न गट ८४३ ३५,२३१
अल्प उत्पन्न गट १०३४ ७३,४१४
मध्यम उत्पन्न गट १३८ १०,५००
उच्च उत्पन्न गट १२० २,९२८
पीएमवाय १९४७ २३,७७६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayan Sai Divorce : आसारामबापूच्या मुलाचा अखेर घटस्फोट ! १८ वर्षांचे नाते संपुष्टात; पत्नीला द्यावी लागणार 'इतक्या' कोटींची पोटगी

अपयशी प्रेमीयुगलांना सावरतोय ‘एआय’; ‘मूव्ह-ऑन’ करण्यासाठी दुखावलेल्या भावनांवर चॅटबॉक्सची फुंकर

Orphan Rescue Story: जन्मदात्यांनी सोडले, ‘माउली’ने लेकरांना स्वीकारले; सोनी-चंदूचा संघर्ष, वनीकरणात आढळली होती बेवारस मुले!

Latest Marathi News Live Update: तुळजापुरात एका कार्यक्रमात जेवलेल्या १९ महिलांसह ३ पुरुष, २ लहान मुलांना विषबाधा

MLA Satyajit Tambe : पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा उत्तर पुणे जिल्हा तसेच संगमनेर, नाशिकसाठी महत्त्वाचा

SCROLL FOR NEXT