मुंबई

‘शिखर सावरकर पुरस्कारासाठी’ अर्ज करण्याचे आवाहन

CD

मुंबई, ता. ११ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘शिखर सावरकर पुरस्कार २०२३’चा पुरस्कार प्रदान सोहळा बुधवार, २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. या पुरस्कारापैकी जीवनगौरव पुरस्कार वगळता अन्य दोन पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्ती आणि संघटना यांनी ५ ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अर्ज स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT