मुंबई

रानसईमुळे उरणवासी चिंतामुक्त

CD

उरण, ता. १८ ः तालुक्यात काही दिवसांपासून पावसाने जोर पकडला आहे. तसेच घाटमाथ्यावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. अशातच मंगळवारी (ता.१८) रानसई धरण भरून वाहू लागल्याने उरणकरांची भीषण पाणीटंचाईतून सुटका झाली आहे.
उरण तालुक्यातील २१ गावे, उरण शहर आणि ओएनजीसी, एनएडीसह इतर औद्योगिक विभागासह सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जून महिना जवळपास कोरडाच गेला होता. पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. धरणातील मृत असलेला पाण्याचा साठा ही वापरण्यास सुरवात झाली असल्याने यंदा भीषण पाणीटंचाईचे मोठे संकट उरणकरांवर होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच धरणक्षेत्रात पावसाने जोर पकडला असल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत होती. अखेर रानसई धरण भरून वाहू लागल्याने उरणकरांसाठी ही आनंदवार्ता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT